एक्स्प्लोर
'या' वेब सिरीजमध्ये अडल्ड कंटेटचा भडीमार, एकट्यानेच पाहा
OTT Adult Web Series : आम्ही काही रोमान्स-थ्रिलर चित्रपट आणि वेब सिरीजची यादी घेऊन आलो आहोत, जे रोमान्स आणि इंटिमेट कंटेटने भरलेल्या आहेत. नेटफ्लिक्सवरील हा कंटेट फॅमिलीसोबत पाहण्याची चूक करु नका..

OTT Web Series With Intimate Content
1/8

ओटीटीमुळे वीकेंड घरी बसून एन्जॉय करणे सोपे झाले आहे. तुम्हीही या वीकेंडला वेब सिरीज आणि चित्रपट पाहून वेळ घालवायचा विचार करत असाल, तर येथे दिलेली कंटेटची यादी पाहा.
2/8

'शी' या वेबसिरीजमध्ये आदिती पोहनकर आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या या सिरीजमध्यटे अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत.
3/8

'टूथपरी' ही 2023 सालची रोमान्स-ड्रामा सिरीज आहे. यामध्ये शंतनू माहेश्वरी आणि तान्या माणिकत हे मुख्यभूमिकेत आहेत. या सिरीजमध्ये दोन्ही स्टार्समध्ये अनेक रोमँटिक आणि इंटिमेट सीन आहेत.
4/8

संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सिरिजमध्ये रोमँटिक आणि इंटिमेट सीन्सचा भडीमार आहे. तुम्ही ही फॅमिलीसोबत पाहण्याची चूक करु नका.
5/8

'अ सुटेबल बॉय' ही ईशान खट्टर, तब्बू आणि तान्या माणिकतला स्टारर सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या मध्ये अनेक इंटिमेट सीन्स आहेत, एकट्याने पाहणं अधिक सोयीस्कर आहे.
6/8

'किलर सूप' या सिरीजमध्ये कोंकणा सेन शर्मा आणि मनोज बाजपेयी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिरीजमध्ये किसिंग आणि इंटिमेट अनेक सीन्स आहेत.
7/8

जुनैद खान याचा 'महाराज' या पीरियड ड्रामा चित्रपटात अनेक रोमँटिक सीन्स आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
8/8

सीए टॉपर सिरीज महिलांच्या लैंगिक इच्छांवर आधारित आहे. नैना सरीन, श्वेता बसू आणि मानव कौल या ही सिरिज हेडफोन लावून एकट्यातच पाहा.
Published at : 20 Dec 2024 09:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
