एक्स्प्लोर
Bhagyashree: भाग्यश्रीने उलगडले तिच्या स्लिम फिगरचे रहस्य, स्लिम ट्रिम दिसण्यासाठी करते हा वॉक!
बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने क्रॅब वॉकचे फायदे सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
भाग्यश्री
1/10

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. पहिल्या चित्रपटात काम केल्यानंतर भाग्यश्रीने लग्न केले.
2/10

भाग्यश्रीचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता. भाग्यश्रीने फार कमी चित्रपटात काम केले आहे पण भाग्यश्री सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.
Published at : 20 Dec 2024 01:04 PM (IST)
आणखी पाहा























