Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणी
Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणी
हाराष्ट्र मध्ये क्राईम वाढला हे केंद्र सरकार सांगते आहे नाशिक मधील घटना दुर्दैवी आहे दोन दिवसापूर्वी शेतकरी आत्महत्या झाली आज शिक्षकाची आत्महत्या झाली शेतकरी, शिक्षक आत्महत्या ही चिंताजनक आहे मुख्यमंत्री यांना अनेकदा विनंती केली आहे ऑल पार्टी मिटिंग बोलवा. सामाजिक विषय आहे याला गंभीरपणे घेण्याची गरज आहे पण तसे होत नाही शेत मालाला भाव नाही, विक्री होत नाही शेती आणि शिक्षण बाबतीत या सरकारचे धोरण फक्त जाहिराती बाबत कुठल्याही न्यायालयाबाबत बोलणं योग्य नाही पण हे अस्वस्थ करणारा आहे महाराष्ट्र मधील कृष्ण भ्रष्टाचार समोर येतोय 100 दिवसात काय झालं हे समोर आहे हा देश संविधानाने चालला पाहिजे देश कुणाच्या भीतीने चालणार नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर गदा आणण्याचे काम सरकार करते आहे संविधानाने चौकटीत काम झालं पाहिजे हे लोकं विरोधी पक्षतील लोकांना जेलमध्ये टाकतील ऑन नाना पटोले मला माहित नाही ऑन आत्महत्या यावर उपाय सरसकट कर्ज माफी आहे. कर्जमाफी झाली पाहिजे. पण शेती बाबत अनास्था आहे काय मागणी केली हे बघावं, शेवटी निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारासोबत लढाई करायला असेल तर सांगा जे कोणी या खुनामध्ये कुणाचाही हात असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे





















