एक्स्प्लोर
Shivani Mundhekar : छोट्या पडद्यावरील सोज्वळ सुनेचा हॉट अंदाज, पाहा फोटो
Shivani Mundhekar : स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेतील रमाच्या हॉट फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Shivani Mundhekar
1/6

अभिनेत्री शिवानी मुंढेकर ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेतून घरांघरात पोहचली आहे.
2/6

तिच्या दोन वेण्यांना विशेष पंसती मिळाली.
3/6

पण सध्या तिच्या हॉट फोटोंची विशेष चर्चा रंगली आहे.
4/6

शिवानीने तिच्या सोशल मीडियावर ब्लॅक आऊटफिटमधले फोटो शेअर केलेत.
5/6

अनेकांनी या फोटोंवर कमेंट केल्याचं पाहायला मिळतंय.
6/6

सध्या तिच्या या फोटोंची बरीच चर्चा सुरु आहे.
Published at : 22 Dec 2024 11:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
