एक्स्प्लोर
Nia Sharma: नियाच्या नव्या लूकने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष; फोटो चर्चेत!

(फोटो :niasharma90/ig)
1/6

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निया शर्मा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो :niasharma90/ig)
2/6

निया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. जवळपास दररोज ती तिचा नवनवीन आणि धमाकेदार अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते.
3/6

आता पुन्हा नियाच्या नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो :niasharma90/ig)
4/6

यावेळी अभिनेत्री ब्लॅक कलरच्या रिव्हीलिंग ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो :niasharma90/ig)
5/6

अलीकडच्या काळात, निया तिच्या टीव्ही शोशिवाय, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये खूप सक्रिय झाली आहे.(फोटो :niasharma90/ig)
6/6

नुकतेच नियाचे 'फुंक ले' हे गाणे रिलीज झाले आहे.(फोटो :niasharma90/ig)
Published at : 20 May 2022 04:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
