एक्स्प्लोर
काळा ड्रेस आणि काळा चष्मा... परिणीती चोप्राने शेअर केला किलर लूक!
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या अभिनयासोबतच लुक्स आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
परिणीती चोप्रा
1/9

अभिनेत्री अलीकडेच एका स्टोअर लॉन्चसाठी वांद्रे येथे पोहोचली.
2/9

ज्यात परिणीती काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
Published at : 17 Feb 2025 01:12 PM (IST)
आणखी पाहा























