एक्स्प्लोर

Vicky Kaushal Chhaava Movie Online Leaked: विक्की कौशलच्या 'छावा'ला मोठा फटका; 2 तास 35 मिनिटांचा सिनेमा ऑनलाईन लीक, 'छावा'च्या बॉक्स ऑफिसवरील घौडदौडीला ब्रेक लागणार?

Vicky Kaushal Chhaava Movie Online Leaked: जगभरात सिंहगर्जना करणारा 'छावा' आता मात्र अडचणीत सापडला आहे. पायरसीमुळे 'छावा'च्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

Vicky Kaushal Chhaava Movie Online Leaked: 'छावा'नं (Chhaava Movie) जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर (Box Office) ताबा मिळवला. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा मांडण्यात आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या 'छावा' चित्रपटानं फक्त आणि फक्त चारच दिवसांत आपलं भांडवल वसूल केलं. 'छावा'मध्ये विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून आले आहेत. पण, जगभरात सिंहगर्जना करणारा 'छावा' आता मात्र अडचणीत सापडला आहे. पायरसीमुळे 'छावा'च्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. सगळीकडे शेअर होत असलेल्या पायरसी कॉपीमुळे (Piracy Copy) 'छावा'ला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेकायदेशीर उपलब्ध असलेल्या पायरसी कॉपीमुळे विक्की कौशलच्या 'छावा'चा मोठा फटका बसणार आहे. 2 तास 35 मिनिटांचा संपूर्ण चित्रपट पायरसी कंटेट देणाऱ्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आता 'छावा'ची बॉक्स ऑफिसवरची हवा मंदावू शकते, असं बोललं जात आहे. 

'छावा'च्या कमाईबाबत थोडंस... 

'छावा'च्या कमाईबाबत बोलायचं झालं तर, छत्रपती शंभू राजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या या चित्रपटानं रिलीज होताच अनेक विक्रम आपल्या नावे केले आहे. 'छावा' 2025 मधील सर्वात मोठा ओपनर ठरलेला पहिला बॉलिवूडपट आहे. 2024 बॉलिवूडसाठी फारसं चांगलं ठरलं नाही. त्यामुळे 2025 मध्ये तरी बॉलिवूड स्वतःला सावरणार का? असा प्रश्न होता. पण, 'छावा' रिलीज झाला आणि बॉलिवूडनं सुटकेचा निश्वास टाकला. कित्येक दिवसांनी एखाद्या बॉलिवूड सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवल्याचं पाहायला मिळालं. 

'छावा'नं पहिल्या दिवशी 31 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटी, तिसऱ्या दिवशी 48.5 कोटी, चौथ्या दिवशी 24 कोटी रुपये कमावले. तर, पाचव्या दिवशी 'छावा'नं 24.50 कोटींची कमाई केली. यासह, 'छावा'ची पाच दिवसांत एकूण कमाई आता 165 कोटी रुपये झाली आहे. 

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 5: अंगार है 'छावा'! चोहीकडे गजर फक्त छत्रपती 'शंभू राजां'चाच; पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तांडव, कमाई किती?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
Nora Fatehi Song Trolling: नोरा फतेही संजय दत्तच्या नव्या गाण्याने ओलांडल्या अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा, सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोलिंग
नोरा फतेही संजय दत्तच्या नव्या गाण्याने ओलांडल्या अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा, सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोलिंग
'ऑडिशन नाही, कुंडली पाहून कास्टिंग!', प्रसिद्ध अभिनेत्रीकडून TV इंडस्ट्रीची पोलखोल; सगळंच सांगितलं
'ऑडिशन नाही, कुंडली पाहून कास्टिंग!', प्रसिद्ध अभिनेत्रीकडून TV इंडस्ट्रीची पोलखोल; सगळंच सांगितलं
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget