एक्स्प्लोर
Chhaava : 'छावा'ला तुफान प्रतिसाद, रश्मिकाने शेअर केलेलं BTS फोटो पहिले का?
'छावा' या चित्रपटातील रश्मिकाच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे.

'छावा
1/9

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय.
2/9

या चित्रपटातील रश्मिकाच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे.
3/9

अशातच 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल आणि महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकली आहे.
4/9

दोघांच्याही अभिनयाचं सर्वच स्तरांतून जोरदार कौतुक केलं जात आहे. अशातच चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
5/9

रश्मिकानं पोस्ट करत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे आभार मानले आहेत. तसेच, महाराणी येसूबाई रुपेरी पडद्यावर साकारणं हा अनुभव तिच्यासाठी कसा होता, हे देखील सांगितलं आहे.
6/9

महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत झळकलेली दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणाली की, "मी वक्त्यापेक्षा चांगलं लिहू शकते, म्हणून हे... मी मिमी हा चित्रपट पाहिला होता आणि मला तो चित्रपट इतका आवडला की मला लक्ष्मण सरांना माझ्या 'गुडबाय' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आमंत्रित करायचं होतं आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला आणि तेव्हाच प्रवास सुरू झाला
7/9

यावेळी रश्मीकाने अनेक BTS फोटो शेअर केले आहेत.
8/9

संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने कमाल केली आहे.
9/9

'छावा' मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. कोई मोईनं दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट फक्त 130 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे.
Published at : 17 Feb 2025 12:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
