एक्स्प्लोर
PHOTO: गायिका सावनी रविंद्रचा मराठमोळा अंदाज; पाहा खास फोटो!
सावनीला ‘बार्डो’ या चित्रपटातील गाण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
सावनी रविंद्र
1/10

गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे.
2/10

आतापर्यंत तिने अनेक उत्तमोत्तम गाणी गायली.
Published at : 17 Feb 2025 03:19 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























