एक्स्प्लोर
सोनं पुन्हा महागलं, दरात 300 रुपयांची वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे?
सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
Gold Price
1/10

दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/10

वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण होत आहे.
3/10

आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 8 हजार 695 प्रति ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 7 हजार 970 आहे.
4/10

24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 33 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 30 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.
5/10

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅममध्ये 330 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅममध्ये 300 रुपयांची वाढ दिसून येत आहे. काल 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 86,620 रुपये होता.
6/10

आज ते 86,950 रुपये झाले आहे. तीच स्थिती 22 कॅरेट सोन्याची आहे जिथे त्याचा दर 79,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
7/10

आज ते 300 रुपयांनी वाढून 79,700 रुपये झाले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही चांदीचा भाव 1,00,500 रुपये प्रति किलो आहे.
8/10

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,970 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,695 रुपये प्रति ग्रॅम आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव मुंबईप्रमाणे सारखाच आहे.
9/10

आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 8 हजार 695 प्रति ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 7 हजार 970 आहे.
10/10

दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं खरेदीदारांना मोठा फटका बसत आहे.
Published at : 18 Feb 2025 08:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
