एक्स्प्लोर
Gold Rate Today : आज प्रतितोळा सोन्याचा दर 56 हजारांवर; चांदीही झाली किंचित स्वस्त, वाचा आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,080 रूपयांवर आहे.

Gold Rate Today
1/9

सोन्या-चांदीच्या व्यवहारात सध्या चांगले दिवस सुरु आहेत असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण म्हणजे अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट झालेली पाहायला मिळतेय.
2/9

जागतिक बाजारात डॉलरच्या संख्येत झालेली घट पाहता भारतीय बाजारावर याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.
3/9

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,080 रूपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,407 रुपयांवर आहे.
4/9

आज एक किलो चांदीचा दर 65,800 रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरात तब्बल 800 रुपयांची घट झाली आहे.
5/9

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांसाठी किंचित दिलासादायक ही बातमी आहे.
6/9

सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्लीतही सारख्याच प्रमाणात व्यवहार करतात.
7/9

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.
8/9

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
9/9

तुम्ही आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील सोन्याच्या नाण्यांत गुंतवणूक करु शकता.
Published at : 16 Feb 2023 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion