एक्स्प्लोर

उज्वल निकमांची नियुक्तीने लाडक्या बहिणींच्या जखमेवर मीठ, भास्कर जाधवांची सरकारवर टीका, म्हणाले, "झगा मगा माझ्याकडे बघा.."

Ujwal Nikam Appointment Objection: लोकसभेत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या उज्वल निकमांची नियुक्तीने लाडक्या बहिणींच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे टीका आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Hingoli: राज्यात सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून वरीष्ठ वकील आणि लोकसभेत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या उज्वल निकमांची नियुक्तीने लाडक्या बहिणींच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे टीका आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा जागांपैकी दोन जागांवर आमचा हक्क आहे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर लाडकी बहीण योजनेवरून झगा मगा माझ्याकडे बघा असा गाजावाजा मुख्यमंत्र्यांनी थांबवावं असा टोलाही त्यांनी लगावला. 

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच इच्छूक नेत्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील  कळमनुरी आणि हिंगोली या दोन विधानसभेच्या जागांवर उदधव ठाकरेंच्या शिवसेनेचा नैतिक अधिकार आहे. वसमतमध्ये आमचं संघटन चांगलं आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ही जागा शिवसेनेसाठी सोडून देण्याची विनंती करणार असल्याचं ते म्हणाले.

बदलापूर आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित

राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा अशा पद्धतीने भाषा करतात हे राज्य राज्यकर्त्यांच्या हातामध्ये सुरक्षित नाही हे स्पष्ट दिसत आहे. या अत्यंत गंभीर घटनेबद्दल महाराष्ट्र मध्ये संतपाची लाट असताना सर्व पक्षाचे आणि जाती-धर्माचे लोक रस्त्यावर उतरले होते. तिथे स्वतः मुख्यमंत्री राजकारण करत असतील गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अजित पवार राजकारण करत असतील तर हे निषेधार्य आहे. हे धक्कादायक आहे या संदर्भात मुख्यमंत्री उठसूट चुकीचे स्टेटमेंट करत आहे  हे मुख्यमंत्र्यांना शोभणार नाही, असेही आमदार भास्कर जाधव म्हणाले.

उज्वल निकमांची नियुक्ती जखमेवर मीठ चोळणारी!

उज्वल निकम काही केसेस शेवटाला लावत होते आरोपीला कठोर शिक्षा करत होते असे चित्र निर्माण झाला होतं. लोकसभेची निवडणूक त्यांनी भाजपचे चिन्हावर लढले त्यावेळी त्यांचा खरा चेहरा बाहेर आला होता.   त्यानंतर सरकारने भाजपचे चिन्हावर लढलेल्या व्यक्तीला सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती दिली  म्हणजे एका बाजूला लाडकी बहीण म्हणून टेंभा मिरवायचा आणि दुसऱ्या बाजूला बहिणीच्या जखमेवर मीठ चोळायचं बहिणींच्या इज्जतेशी किती क्रूर पणे खेळायचे याचाही उदाहरण आहे. असे शिवसेना उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या  प्रश्नावरूनही त्यांनी हल्लाबोल केला.

एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेऊ नका

एकाच दिवशी दोन्हीही परीक्षा घेऊ नका असे विद्यार्थ्यांचे म्हणणं होतं शासनाकडे आम्ही या विद्यार्थ्यांची कल्पेत मांडली होती शासन आज काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही शासन एवढा मंजूर झाले आहे की शेवटी त्यांना या पैसा आणि सत्तेचा माज आला आहे इडी एन आय ए  सीबीआय किंवा पोलिसांच्या एसआयटी चौकशी लावून लोकांना त्यांनी नामोहरण केलं लोकांची पक्ष फोडले आणि सत्ता आणली. आजही ते याच घमंडीत आहेत की आम्ही वापर करून पुन्हा आमची सत्ता आणू. त्यामुळे ते कसेही वागत आहेत याला जनतेने आवर घालण्याची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांचे प्रत्येक वक्तव्य अशोभनीय

मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक वक्तव्य अशोभनीय आहे ठरवला मुख्यमंत्री मिळाले की लाडक्या बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना चप्पल दाखवा मुख्यमंत्र्यांचे तोंडी हे शब्द शोभतात का मुळामध्ये तुम्ही देताय काय काहीही देत नाहीत 21 वर्षांपूर्वीच्या महिलेला लाभ देता येत का ते तुमची लाडकी बहीण नाही का एका घरात चार 21 वर्षाच्या महिला असतील तर त्यापैकी एक कालाच तुम्ही लाभ देतात 65 वर्षाच्या पुढील महिलेला लाभ देत नाहीत अंगणवाडी सेविका मदतनीस पोलीस पाटील यांना तुम्ही पंधराशे रुपये देणार आहात का झगा मगा आणि माझ्याकडे बघा असा गाजावाजा म्हणजे मुख्यमंत्री करत आहेत त्यांनी तो थांबावा. असेही आमदार भास्कर जाधव म्हणाले. 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका
Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget