एक्स्प्लोर
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
टीम इंडियातील धडाकेबाज फलंदाज आणि आयपीएलच्या केकेआर संघातील वादळी बॅट्समन असलेल्या रिंकु सिंगचा साखरपुडा नुकताच पार पडला. विशेष म्हणजे युपीच्या पठ्ठ्याने MP कन्या पटवल्याचं पाहायला मिळालं
Rinku singh get engaged with priya saroj
1/7

टीम इंडियातील धडाकेबाज फलंदाज आणि आयपीएलच्या केकेआर संघातील वादळी बॅट्समन असलेल्या रिंकु सिंगचा साखरपुडा नुकताच पार पडला. विशेष म्हणजे युपीच्या पठ्ठ्याने MP कन्या पटवल्याचं पाहायला मिळालं
2/7

रिंकुचा साखरपुडा समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत झाला आहे. ट्विटरवरील क्रिकेटची माहिती देणाऱ्या मुफद्दल वोहरा या अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Published at : 17 Jan 2025 06:32 PM (IST)
आणखी पाहा