एक्स्प्लोर

Datta Dalvi : माझ्या भूमिकेवर ठाम, मालवणीत यापेक्षाही घाण शिव्या, त्या तर.... अटकेनंतर दत्ता दळवी काय म्हणाले ?

Datta Dalvi Arrest : कोर्टाने दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे दत्ता दळवी यांनी सांगितलं. 

Datta Dalvi Arrest : भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपाखील मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) दत्ता दळवी यांना पोलिसांनी (Bhandup Police) आज अटक (Datta Dalvi Arrest) केली. त्यानंतर भांडूप पोलिस स्टेशनबाहेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी दत्ता दळवी यांना न्यायालयात हजर केले. कोर्टाने दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली. अटकेनंतर दत्ता दळवी यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे दत्ता दळवी यांनी सांगितलं. 

दत्ता दळवी काय म्हणाले ?

माजी महापौर दत्ता दळवी यांनी भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितलं. धर्मवीर चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांनी ज्या शब्दाचा वापर केला होता, त्याच शब्दाचा वापर मी केला.  मालवणी भाषामध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या नाहीत, असेही दत्ता दळवी म्हणाले. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सुडाच राजकारण आहे, असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला. 

दत्ता दळवींना न्यायालयीन कोठडी - 

दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दत्ता दळवींची  2 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. अटकेपूर्वी दिली जाणारी 41(a) ची नोटीस स्वीकारण्यास दळवींनी नकार दिल्याचा दावा, यावेली कोर्टात पोलिसांनी केला होता. मात्र या कलमाखाली कस्टडीची गरज नसल्याचं स्पष्ट करत दंडाधिकारी एम.आर. वाशिमकर यांनी पोलीसांची मागणी फेटाळली. त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या जामीनासाठी वकील आजच अर्ज करणार आहेत. 

संजय राऊतांकडून समर्थन - 

दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पोलिस स्टेशन गाठले होते. त्यानंतर त्यांनी दत्ता दळवी यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत असल्याचेही सांगितले. त्याशिवाय दत्ता दळवी काय चुकीचं बोलले? असाही सवाल केला.   दत्ता दळवी यांनी भाषणामध्ये शिवसैनिक म्हणून भाषण केले. ते म्हणाले की, आनंद दिघे असते तर या गद्दारांना चापकाने फोडून काढलं असतं. त्यात काय चुकंच वापरलं. त्यांनी भोस** हा शब्द वापरला. हा  शब्द धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी घातलेला आहे.. सेन्सरने तो शब्द हटवला नाही. तो शब्द अक्षेपार्ह असेल तर चित्रपटाच्या कलाकार, निर्मात्यांवरही गुन्हा दाखल केला का? तो शब्द दत्ता दळवींनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

आणखी वाचा :
गद्दार हृदयसम्राट स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेतात - संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषणABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Sharad Pawar: शरद पवारांनी शेवटच्या दिवशी अजितदादांना झापलं, म्हणाले, 'सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात'
शरद पवारांनी शेवटच्या दिवशी अजितदादांना झापलं, म्हणाले, 'सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात'
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Embed widget