एक्स्प्लोर
श्रीनगरजवळ महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू

श्रीनगर/चंदगड : लेह-श्रीनगर मार्गावरील दराज येथे महिपाळगड (ता. चंदगड) येथील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 8 मार्च रोजी ही घटना घडली. यामुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
महादेव तुपारे यांचा बर्फवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरुन मृत्यू झाल्याची बातमी सैन्यातील अधिकाऱ्यांनी तुपारे कुटुंबियांनी गुरुवारी कळवली. महादेव तुपारे हे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे सैन्यात 2005 साली भरती झाले होते. सैन्यात ते क्लार्क या पदावर कार्यरत होते.
लेह-श्रीनगर भागात प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने महादेव यांचं पार्थिव पोहचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
