एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 22 March 2025

तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा, सोशल मीडियावर पोस्ट टाकणारेही सहआरोपी

कुराणातली आयत लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली, सोशल मीडियातून अपप्रचार झाल्याने जमाव जमला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य  

आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल...नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी, माझा व्हिजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला होता संशय

नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने घेतला नागपूर हिंसाचाराचा आढावा...कुराणातील आयत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची मागणी...

नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी १४ जणांना अटक, अटक केलेल्यांची संख्या आता १०५ वर, १० गुन्ह्यांत १२०० हून अधिक दंगेखोरांविरुद्ध गुन्हे दाखल..

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 8 PM TOP Headlines 28 June 2025 एबीपी माझा रात्री 8 च्या हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माय मराठीसाठी आझाद मैदानातून लढ्याचे रणशिंग फुंकले;  हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करताच उद्धव ठाकरेंची भीमगर्जना, म्हणाले, 5 जुलैचा महा भव्य मोर्चा असेल

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, म्हणाले, आता आर-पारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, म्हणाले, आता आर-पारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार
वाढदिवसाची पार्टी रंगली, टिश्यू पेपरवरून वाद अन् अल्पवयीन तरुणांनी दारूची बाटली डोक्यात फोडत ...लातूरच्या रिंगरोड परिसरात धक्कादायक घटना

गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव मटकरांच्या चारचाकीने दुचाकीस्वाराला उडवलं, मध्यरात्री अटक; राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Keshav Khatting On Marathi Poet: ६ वर्षांच्या मुलांला ३ भाषा देण्याचा अट्टहास का ? खटिंग  यांचा सवाल
Hindi Imposition Protest | मनसेचा मोर्चा आझाद मैदानावर होणार का? पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज
Hindi row | राज-उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार; अजित पवार यांचा मध्यस्थीचा प्रयत्न
Uddhav Thackeray On Hindi : हिंदीसक्तीचा निर्णय का लादला? उद्धव ठाकरेंचा सवाल
Hindi imposition row | हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरेंचा इशारा, 'जीआर स्वीकारणारच नाही'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माय मराठीसाठी आझाद मैदानातून लढ्याचे रणशिंग फुंकले;  हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करताच उद्धव ठाकरेंची भीमगर्जना, म्हणाले, 5 जुलैचा महा भव्य मोर्चा असेल
माय मराठीसाठी आझाद मैदानातून लढ्याचे रणशिंग फुंकले; हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करताच उद्धव ठाकरेंची भीमगर्जना, म्हणाले, 5 जुलैचा महा भव्य मोर्चा असेल
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, म्हणाले, आता आर-पारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, म्हणाले, आता आर-पारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार
वाढदिवसाची पार्टी रंगली, टिश्यू पेपरवरून वाद अन् अल्पवयीन तरुणांनी दारूची बाटली डोक्यात फोडत ...लातूरच्या रिंगरोड परिसरात धक्कादायक घटना
वाढदिवसाची पार्टी रंगली, टिश्यू पेपरवरून वाद अन् अल्पवयीन तरुणांनी दारूची बाटली डोक्यात फोडत ...लातूरच्या रिंगरोड परिसरात धक्कादायक घटना
गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव मटकरांच्या चारचाकीने दुचाकीस्वाराला उडवलं, मध्यरात्री अटक; राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा
गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव मटकरांच्या चारचाकीने दुचाकीस्वाराला उडवलं, मध्यरात्री अटक; राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा
Stampede In Jagannath Rath Yatra: जगन्नाथ रथयात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी मोठी कारवाई; पुरी डीएमसह एसपींची बदली; तर डीसीपी निलंबित; मुख्यमंत्र्यांकडून 25 लाखांची मदत जाहीर 
जगन्नाथ रथयात्रेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पुरी डीएमसह एसपींची बदली; तर डीसीपी निलंबित; मुख्यमंत्र्यांकडून 25 लाखांची मदत जाहीर 
Aaditya Thackeray: समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हाॅटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हाॅटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Corona Update: कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे एका महिन्यात 135 मृत्यू; गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 2086 वर
कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे एका महिन्यात 135 मृत्यू; गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 2086 वर
Shubhanshu Shukla Video: शुंभाशू शुक्ला म्हणाले, अंतराळातून भारताची भव्यता, दररोज 16 सूर्योदय अन् 16 सूर्यास्त पाहतोय!
Video: शुंभाशू शुक्ला म्हणाले, अंतराळातून भारताची भव्यता, दररोज 16 सूर्योदय अन् 16 सूर्यास्त पाहतोय!
Embed widget