एक्स्प्लोर

महिला पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, वरिष्ठांकडून छळ झाल्याचा आरोप

उस्मानाबाद शहरातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ही अधिकारी महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनिषा गिरी असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे गिरी गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. शहरातील प्लस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मनिषा गिरी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र पोलीस दप्तरी मनिषा गिरी या पाय घसरून पडल्याची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांकडून होत असलेल्या आरोपामुळे पोलिसांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील आंनदनगर पोलीस ठाण्यामध्ये काम करत असताना कामादरम्यान गिरी यांचा छळ होत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. स्वतः गिरी यांनीदेखील काही दिवसांपूर्वी आपला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याची तक्रार पोलीस डायरीत केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गिरी यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉकटरांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तसेच पडल्याने अनेक ठिकाणी फॅक्चर झाले असल्याचे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget