एक्स्प्लोर

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकवणाऱ्याला इनामाची घोषणा, आयबीकडून अलर्ट, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Independence Day 2020 Alert: : खालिस्तानची मागणी करणाऱ्या दहशतवादी संघटना 'शीख फॉर जस्टिस'ने स्वातंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला बक्षीसाची घोषणा केली आहे

नवी दिल्ली : खालिस्तानची मागणी करणाऱ्या दहशतवादी संघटना 'शीख फॉर जस्टिस'ने स्वातंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला बक्षीसाची घोषणा केली आहे. बक्षीसाची रक्कम 125,000 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. शीख फॉर जस्टिसच्या या इशाऱ्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
इंटेलिजन्स एजन्सी आयबीला माहिती मिळाली आहे की, खालिस्तान आंदोलनाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. खलिस्तान आंदोलनाला अधिक सक्रिय करण्यासाठी 14, 15 आणि 16 ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर  केली जात आहे. आणि जो असं करेल त्याला बक्षीस देण्याची ही घोषणा या पोस्टमध्ये करण्यात आली आहे.
अमेरिकेत राहत असलेल्या अॅडवोकेट गुरुपतवंत सिंह पन्नू जो SFJ फोरमचा लीगल ॲडव्हायझर सुद्धा आहे. त्याने युट्यूबवर "शीख फॉर जस्टीस" या नावाने व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खालिस्तानचा झेंडा फडकवण्याचं आवाहन केले आहे. तसेच जो व्यक्ती झेंडा फडकवेल त्याला 1.25 लाख अमेरिकी डॉलर रक्कम बक्षीस स्वरूपात देण्याचं ही म्हटलं आहे.
74व्या स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचं सावट 15 ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या मुख्य समारंभावर कोरोनाचं देखील सावट आहे. सगळ्या देशाचं लक्ष लाल किल्ल्यावर होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे. कोरोनामुळे अडथळा येऊ नये म्हणून अतिशय काळजी घेण्यात येत आहे. ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणाऱ्या 350 पोलिसांचं संचालन यंदा होणार नाही. तसंच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार नाहीत. यावेळी केवळ ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि पंतप्रधानांचं भाषण होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget