एक्स्प्लोर

भारतातील अमेरिकन राजदूतांना जडला साड्यांचा छंद

भारतातील अमेरिकन राजदूत मेरीके कार्लसन यांच्याकडे आता 16 साड्यांचं कलेक्शन आहे.

नवी दिल्ली : भारतातील अमेरिकन राजदूत मेरीके कार्लसन यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी साडी परिधान केली होती. साडी नेसलेले चार फोटो पोस्ट करुन कार्लसन यांनी ट्विटराईट्सची पसंती जाणून घेतली आणि सर्वाधिक मतं मिळालेली साडी नेसली. मात्र त्यानंतर कार्लसन यांना साडी नेसण्याचा छंदच जडला. भारतीय संस्कृतीची भुरळ जगभरातील मोठमोठ्या नेत्यांना पडली आहे. भारतात विविधता असली तरी साडी हे वस्त्र सर्वत्र परिधान केलं जातं. विविध प्रकारच्या साड्या विविध पद्धतीने नेसल्या जातात. अमेरिकन एम्बसीच्या राजदूत मेरीके कार्लसन यांनाही गेल्या वर्षी साडी नेसून भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची इच्छा झाली. कार्लसन यांच्याकडे आता 16 साड्यांचं कलेक्शन आहे. खादी आणि हँडलूम साड्या त्यांना सर्वाधिक आवडतात. यावर्षीही कार्लसन यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या वर्षी कांजिवरम साडी नेसून कार्लसन यांनी आपला राष्ट्रीय उत्सव साजरा केला होता. जमदानी, ड्युपिअन, कांजिवरम आणि टसर अशा चार प्रकारच्या साड्या परिधान करुन त्यांनी आपले फोटो ट्विटरवर शेअर केले होते. आपण कोणती वेशभूषा करावी, हे त्यांनी ट्विटराईट्सना सुचवण्यास सांगितलं होतं. #SareeSearch या हॅशटॅगसह आपली मतं व्यक्त करण्याचं आवाहन मेरीके यांनी केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget