एक्स्प्लोर

Horoscope Today 14 December 2024 : आज शनिवारचा दिवस 'या' 3 राशींसाठी असणार खास; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 December 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 14 December 2024 : पंचांगानुसार, आज 14 डिसेंबर 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

तरुणांचा स्वच्छंदीपणा मोठ्या लोकांना झेपणार नाही यासाठी तरुणांनीही थोडा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

थोडा तापटपणा वाढेल वाक्याची साथ थोडी कमी मिळाली तरी चिकाटीने आपली कामे पूर्ण कराल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

थोडा मानसिक त्रास होईल त्यामुळे ओंकार आणि उपासना मार्गाचा जास्तीत जास्त अवलंब करावा 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

महिलांनी आपल्यातील कला ओळखावी आणि त्याप्रमाणे काम करावे यश मिळेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज शिस्तीने सर्व गोष्टी कराल प्रत्येक बाबतीत वेळ पाळाल महिलांची मानसिक आंदोलने वाढतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरीमध्ये वरिष्ठांच्या नजरेत भरणारी गोष्ट हातून घडेल सरकारी नोकरीमध्ये आपली कामाची तडफ दाखवाल 

तुळ रास (Libra Horoscope Today)

नवीन जबाबदारी अंगावर पडतील घरामध्ये मनस्वस्थ सांभाळण्यासाठी जवळच्या लोकांची मदत घ्यावी लागेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

इन्शुरन्स क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्साह येईल. आर्थिक टंचाई तात्पुरती दूर होईल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

छोट्या प्रवासाचे योग येतील घरात आणि घराबाहेर डोके शांत ठेवावे लागेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

परिस्थितीचा उत्तम आढावा घ्याल आणि स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे

मीन रास (Pisces Horoscope Today)

कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील नवीन ओळखी होतील मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Yearly Numerology 2025 : 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
Nashik Crime : नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
Akshay Shinde Encounter : मोठी बातमी : आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशीप'
करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशीप'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vicky Kaushal At Grishneshwar Temple : विकी कौशलकडून घृष्णेश्वर मंदिरात विधीत पूजा, माझावर EXCLUSIVEDhananjay Munde : धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाचा निर्णयDwarkanath sanzgiri Demise : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधनDada Bhuse On Marathi School : मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
Nashik Crime : नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
Akshay Shinde Encounter : मोठी बातमी : आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशीप'
करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशीप'
Anjali Damania : धनजंय मुंडेंचा 2 तासांत राजीनामा घ्या, तिसरा तासही लागू नये; कोर्टाच्या निर्णयानंतर दमानिया आक्रमक
धनजंय मुंडेंचा 2 तासांत राजीनामा घ्या, तिसरा तासही लागू नये; कोर्टाच्या निर्णयानंतर दमानिया आक्रमक
धनंजय मुंडेंचं 1998 मध्येच शुभ मंगल सावधान; करुणा शर्माच पहिल्या पत्नी, कोर्ट ऑर्डरमध्ये नेमकं काय?
धनंजय मुंडेंचं 1998 मध्येच शुभ मंगल सावधान; करुणा शर्माच पहिल्या पत्नी, कोर्ट ऑर्डरमध्ये नेमकं काय?
Karuna Sharma on Bandra Court Result : वांद्रे कोर्टाच्या निकालानंतर करूण शर्मा ढसाढसा रडल्या; म्हणाल्या,
वांद्रे कोर्टाच्या निकालानंतर करूण शर्मा ढसाढसा रडल्या; म्हणाल्या, "माझ्या नवऱ्यासोबत मोठमोठे राजकारणी..."
Dwarkanath Sanzgiri : क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Embed widget