एक्स्प्लोर
Astro Tips : 'या' राशीच्या लोकांना सोन्याची अंगठी घालणं 'वर्जित'; होईल मोठ्ठं नुकसान, वाचा ज्योतिषशास्त्र...
Astro Tips : सोनं ही अशी एक गोष्ट आहे जिचा प्रत्येकाला मोह असतो. पण, तुम्हाला माहीत आहे का ज्योतिष शास्त्रानुसार, काही लोकांनी सोन्याची अंगठी घालणं अशुभ आहे.

Astro Tips
1/8

आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषत: महिलांना सोनं घालण्याचा मोह फार आहे. पण, काही लोकांनी सोनं घालणं अशुभ मानलं जातं.
2/8

ज्यांना खूप राग येतो त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये. सोन्याची अंगठी रागीट लोकांसाठी वर्जित आहे.
3/8

ज्यांचा मनावर ताबा नाही संयम नाही अशा लोकांनी सोन्याची अंगठी घालू नये.
4/8

लोखंडी किंवा कोळशाचा व्यापार करणाऱ्या लोकांनी अंगठी घालणे टाळावे.
5/8

तुमच्या कुंडलीत गुरुंची दशा खराब चालू असेल तर अंगठी घालू नये.
6/8

ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ या राशीच्या जातकांनी अंगठी घालू नये.
7/8

लहान मुलांनी अंगठी घालू नये. कारण त्यांच्या हातातून अंगठी कुठएही पडण्याची भीती असते.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 Feb 2025 01:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
