Vicky Kaushal At Grishneshwar Temple : विकी कौशलकडून घृष्णेश्वर मंदिरात विधीत पूजा, माझावर EXCLUSIVE
Vicky Kaushal At Grishneshwar Temple : विकी कौशलकडून घृष्णेश्वर मंदिरात विधीत पूजा, माझावर EXCLUSIVE
इतिहास वाचायाला 7 महिने लागले, डायरेकटर मला राजे म्हणायचे.... संभाजीराजे महाराज यांची लीडरता माझ्यासोबत राहील...महाराज यांच्या इतिहास पुढे कसे घेऊन जायचं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे... ऑन वादग्रस्त सिन... आमच्या सर्व टीमची नियत साफ होती,, शिवगर्जना केल्या दिवस एक दिवस देखील चित्रपट शूट झालं नाही.... लेझीम शॉट होता, आपला पारंपरिक खेळ आहे, आमची नियत साफ होती,, मराठा संस्कृती घेऊन जायची होती,,, रयत म्हणाले तर महाराज खेळा तर खेळतील असे आम्हाला वाटले होते, पण आम्ही तो सिन काढून घेतला आहे..






















