एक्स्प्लोर

Ruhani Sharma : रुहानी शर्माचा इंटिमेट सीन व्हायरल, एका VIDEO मुळे रातोरात बनली इंटरनेट सेन्सेशन

Ruhani Sharma : रुहानी शर्मा ही तिच्या पदार्पणातच बरीच चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय.

Ruhani Sharma : अभिनेत्री रुहानी शर्मा हीने नुकतच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण तिच्या पदार्पणताच ती एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. याचं कारण म्हणजे तिच्या एका सिनेमातला इंटिमेट सीन तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावरही तिच्या या सीनची बरीच चर्चा आहे. 

रुहानी इंटिमेट सीन व्हायरल

रुहानी शर्मा हिचा इंटिमेट सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा चित्रपट लीक झाला असून त्यातील इंटिमेट सीनचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंडिमेट सीनमधील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती आता चर्चेचा विषय ठरली आहे.

कोण आहे रुहानी शर्मा? 

रुहानी शर्मा एक अभिनेत्री आहे. रुहानी शर्माने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सिनेमातून केली आहे. यासोबतच रुहानी अनेक पंजाबी म्युझिक व्हिडीओंचा भाग आहे. अलिकडेच रुहानी शर्माने 'आग्रा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र, तिचा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. यामुळे रुहानी शर्मा चर्चेत आली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ruhani Sharma (@ruhanisharma94)

इंटिमेट सीनमुळे रातोरात बनल स्टार

रुहानी शर्माच्या आग्रा चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटातील रुहानी शर्माच्या इंटिमेट सीनचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच ती रातोरात स्टार बनली आहे. प्रत्येकजण रुहानी शर्माचे सोशल मीडियावर अकाऊंट स्कॅन करताना दिसत आहे. सोशल मीडियावर रुहानी शर्माचे अनेक बोल्ड आणि सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत.

लीक व्हिडीओवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

आग्रा चित्रपटातील व्हायरल इंटिमेट सीनच्या लीक झालेल्या व्हिडीओवर रुहानी शर्माने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “आमच्या अनेक महिन्यांचे परिश्रम, समर्पण आणि उत्कटतेची अशा प्रकारे अवहेलना होत आहे, हे पाहणं हृदयद्रावक आहे. आर्ट फिल्म तयार करणे, हा असंख्य आव्हाने, निद्रानाश आणि बांधिलकीने भरलेला एक अतिशय गहन प्रवास आहे. यासाठी मेहनत घेतलेल्यांचं रक्त, घाम आणि अश्रू समजून घेतल्याशिवाय काही लोक किती तत्परतेने निर्णय घेतात हे आणखी निराशाजनक आहे. ”

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : आर्या घराबाहेर जाणार? आज रितेश भाऊ मोठा निर्णय घेण्याची शक्यता; आर्याला घराबाहेर काढलं तर बिग बॉस बघणं बंद, प्रेक्षकांची भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Khokya News | सतिश भोसलेला प्रयागराजमधून अटक; सुरेश धस, सुप्रिया सुळे आणि अंजली दमानिया काय म्हणाल्या?Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 12 March 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 4PM 12 March 2025Prashant Koratkar Court Update | प्रशांत कोरटकरला, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा  दिलासा, प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Embed widget