एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : आर्या घराबाहेर जाणार? आज रितेश भाऊ मोठा निर्णय घेण्याची शक्यता; आर्याला घराबाहेर काढलं तर बिग बॉस बघणं बंद, प्रेक्षकांची भूमिका

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : निक्कीला कानाखाली मारल्यामुळे आर्या घराबाहेर जाणार का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात घडलेल्या टास्कमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. आर्या आणि निक्कीमध्ये टास्कमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. यानंतर आता निक्की आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी करत आहे. यानंतर आता आर्या घराबाहेर जाणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

आर्या बिग बॉसच्या घराबाहेर जाणार? 

आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर काढणार का असा प्रश्न नेटकऱ्या पडला आहे. आज बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर बिग बॉसने आर्याला जेलची शिक्षा दिली. यानंतर बिग बॉसने सांगितलं की, आर्याला काय शिक्षा द्यायची याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आज रितेश भाऊ आर्याला घराबाहेर काढणार?

भाऊच्या धक्क्यावर आज रितेश भाऊ आर्याला काय शिक्षा देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आर्याने बिग बॉसच्या घरातील निर्णय मोडला असला तरी नेटकरी मात्र आर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, "निकीला मारल्याबद्दल आर्या आपले मनापासून अभिनंदन". दुसऱ्याने लिहिलंय, "आर्याला जर घराबाहेर काढलं तर बिग बॉस बघणं बंद करू." तिसऱ्याने लिहिलंय, "आभार मान आर्याचे फक्त मुस्काट मारली आहे, खर तर तुला खाली लोळवल पाहीजे आर्याने". आणखी एकाने लिहिलंय, "आर्या तू जिंकलीस आता तुला ट्रॉफी नाही भेटली तरी, चालेल पण तू जे निक्कीला मारलं आहेस, झपाटलेली निक्की बाई."

आर्याला घराबाहेर काढलं तर बिग बॉस बघणं बंद, प्रेक्षकांची भूमिका

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉस आर्यानं निक्कीला कानफडवल्याचा व्हिडीओ दाखवा; नेटकऱ्यांची बिग बॉसकडे मागणी

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget