बरेच लोक होलिका दहनाची राख घरी नेतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

होळीची राख खूप पवित्र मानली जाते.

Image Source: iStock

पाण्यात मिसळून होळीच्या राखेने अंघोळ केल्याने कुंडलीतील ग्रहांचे दोष दूर होतात.

Image Source: iStock

अनेक लोक शिव पूजनामध्ये भस्म म्हणून होळीच्या राखेचा वापर करतात.

Image Source: iStock

आवश्यक कामासाठी घराबाहेर पडताना बरेच लोक ही राख कपाळावर लावतात.

Image Source: iStock

मान्यतेनुसार ही राख लाल कपड्यात बांधून घराच्या दारात बांधतात. यामुळे नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही.

Image Source: iStock

मान्यतेनुसार ही राख लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी. असे केल्याने संपत्तीत वाढ होते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock