एक्स्प्लोर

Banking : भारतीय बँकिंग क्षेत्र मालामाल; गेल्या 26 तिमाहीत नोंदवला सर्वाधिक नफा 

कमी घसरण आणि मजबूत वसुली यामुळे खाजगी बँकांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे गेल्या 26 तिमाहीत बँकांनी सर्वाधिक नफा नोंदवला आहे.

मुंबई: भारताच्या बँकिंग क्षेत्रासाठी 2021 ते 2022 या आर्थिक वर्षात नफ्याची गती कायम राहिली. कारण या क्षेत्राने गेल्या 26 तिमाहीत किंवा साडेसहा वर्षांमध्ये सर्वाधिक नफा नोंदवला आहे आणि खाजगी बँकांनी चांगली कामगिरी केली आहे. बँकिंग क्षेत्रातील गेल्या चार वर्षांतील ताळेबंदावरील सर्वात कमी ताणामुळे बँकिंग क्षेत्राचा करानंतरचा नफा (PAT) वार्षिक आधारावर (YoY) 86.9 टक्क्यांनी वाढला आहे. बँकिंग क्षेत्रासाठी मजबूत वसुली आणि सुधारणांमुळे त्यांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेला मदत झाली तर तिमाही-दर-तिमाही (QoQ) कमी स्लिपेजेसने क्रेडिट खर्च खालच्या बाजूला राहील याची  खात्री केली आहे.

खासगी बँका पुन्हा दणक्यात वर
बर्‍याच खाजगी बँकांनी मार्च 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत उच्च परिचालन खर्च (ओपेक्स) (high operating expenses) त्यांनी तिसऱ्या तिमाहीत केला होता ज्याचा परिणाम त्यांच्या ऑपरेटिंग नफ्यावर झाला आणि कमी तरतुदींमुळे नफा वाढून मजबूत झाला.

कमी घसरण आणि मजबूत वसुली यामुळे खाजगी बँकांनी चांगली कामगिरी केली आहे. बंधन बँक, डीसीबी बँक, येस बँक, कोटक बँक, आरबीएल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक इत्यादींसाठी PAT (QoQ) मध्ये मजबूत वाढ दिसून आली. 2022 ला संपलेल्या मार्च तिमाहीत निव्वळ तोटा नोंदवणारी सूर्योदय SFB ही एकमेव कर्ज देणारी कंपनी होती. कर्जाची वाढ खाजगी बँकांच्या उद्योगाच्या सरासरीपेक्षा चांगली राहिली, 16.2 टक्के YoY आणि 5.7 टक्के QoQ वर. त्यामुळे, त्यांनी बाजारपेठेतील हिस्सा मिळवणे सुरू ठेवले, जे ते गेल्या काही वर्षांपासून करत आहेत.

मालमत्तेच्या गुणवत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, मागील 26 तिमाहीत प्रथमच GNPA 6.6 टक्क्यांनी घसरला आणि NNPA 11.7 टक्के QoQ ने घसरला. त्यामुळे, खाजगी बँकांचे निव्वळ एनपीए 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

PSU बँकांनी Q4FY22 मध्ये कशी कामगिरी 
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी (PSU) ताणतणावातील घट सर्वात जास्त आहे, याचा अर्थ PSU बँकांनी 26 तिमाहींमध्ये सर्वाधिक PAT नोंदवला आहे. परंतू पॅट वाढीचा वेग, QoQ आधारावर, गेल्या पाच तिमाहीत सर्वात कमी म्हणजे फक्त 0.3 टक्के आहे

भारतीय बँक, युनियन बँक, IOB, IDBI बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांच्या नेतृत्वाखाली नफ्यात प्रचंड उलाढाल QoQ पाहायला मिळाली. पीएसयू बँकांसाठी 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत तिसर्‍या तिमाहीत रिकव्हरी मजबूत होती.

मूल्यानुसार, सकल नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (GNPA) QoQ मध्ये 2.9 टक्के आणि निव्वळ नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NNPA) 8.1 टक्के QoQ खाली आहे. एकाही PSU बँकेने सलग चौथ्या तिमाहीत निव्वळ तोटा नोंदवला नाही.

ऑपरेटिंग नफा वाढ, एक प्रमुख मेट्रिक
परिणामांमधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑपरेटिंग नफा जो अनेक कारणांमुळे कमकुवत झाला आहे. तिजोरीतील नुकसानीमुळे काही PSU बँकांवर परिणाम झाला आहे, खाजगी बँकांसाठी, उच्च ओपेक्स, w.r.t. डायरेक्ट सेलिंग एजंट्स (DSA) कडून शाखा विस्तार किंवा कर्ज बुक यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे.

35 लेन्डर्सपैकी, 8 लेंडर्सच्या ऑपरेटिंग नफ्यात, QoQ मध्ये घट झाली. यामध्ये एचडीएफसी बँक, सीएसबी बँक, पंजाब अँड सिंध बँक, फेडरल बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, यूको बँक आणि सूर्योदय एसएफबी यांचा समावेश आहे. एकूणच या क्षेत्राचा ऑपरेटिंग नफा रु. 103,614 कोटी होता, जो वार्षिक 4.6 टक्के आणि 3.8 टक्के QoQ वर होता.

महत्त्वाच्या बातम्या

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
Gold Rate : सोने दरात घसरणीचा ट्रेंड कायम, दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी कमी होणार? खरेदीदारांना दिलासा मिळणार?
सोने दरात घसरणीचा ट्रेंड कायम, दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी कमी होणार? खरेदीदारांना दिलासा मिळणार?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Embed widget