एक्स्प्लोर
Advertisement
Washim Haldi Issue : वाशिम बाजार समितीमध्ये शेतकरी आक्रमक, हळदीला भाव मिळत नसल्यानं घोषणाबाजी
वाशिम बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हळदीचे दर पाडून व्यापारी हळद कमी दराने खरेदी करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी वाशिम बाजार समितीमधील खरेदी आज बंद पाडली. एवढंच नाही तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची खरेदी सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत शेकडो शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर घोषणाबाजीही केलीे.
वाशिम
Washim Market CCTV : पहिल्या मजल्यावरुन वळू दुकानात पडला, दोघे थोडक्यात बचावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement