एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vishal Patil : विशाल पाटील सांगलीत आपली भूमिका मांडणार
Vishal Patil : विशाल पाटील सांगलीत आपली भूमिका मांडणार महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा काही सुटत नाहीये. त्यात आता संजय राऊतांनी थेट विशाल पाटलांच्या हेतूवरच शंका घेतलीये. विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळं आहे, त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये एवढीच आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले. राऊतांच्या या आरोपाचा विश्वजीत कदम यांनी चांगलाच समाचार घेतला. धाडस असेल तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं, आम्ही खूप संयमानं बोलत आहोत, पण संयमाची परीक्षा बघू नका, अशा शब्दांत कदम यांनी राऊतांना ठणकावलं आहे.
सांगली
![Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/2bc372a3693471c60d70bd5617c84c341719124934389719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील
![Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/e8f54f32919a6659fd50afcf0b23f0d71718426531046718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार
![Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/9f0874b36d785f701b78c4e64e4028f91718337167094718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
![Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/557dd39cc0fabaa8a33ac2da7a6379541718335925629718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज
![Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/5f5d68c11ce0ddd19378348546d7ea7a171824880862390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement