एक्स्प्लोर
Ratnakar Gutte News : रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत वाढ
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या परिवारातील तीन सदस्यांविरोधात सीबीआयकडून गु्हा दाखल करण्यात आलाय. यासोबतच इतर दोन सदस्यांविरोधातही सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. गंगाखेड शुसर्ग अॅन्ड एनर्जी लिमिटेड या माध्यमातून बँकांची 409 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्यानं ही कारवाई केल्याचं बोललं जातंय. या कारवाईत नागपूरात दोन ठिकाणी तर गंगाखेडमध्ये तीन ठिकाणी आणि परळीसह अन्यत्र गुट्टे यांच्या मालमत्तांसह कंपन्यांची झाडाझडती घेण्यात आलीय.
परभणी
![Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/42a06b04663e378eadc8e5d2403f390b1736085713012977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिष
![Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/db3c4d5026baf811cfc90ea9b8d243731735978594291718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता
![Parbhani Crime : माणुसकीला काळिमा! तिसरीही मुलगी झाल्याने पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/28/973a8d9e6b72c8943aa869339c195c02173537050646090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Parbhani Crime : माणुसकीला काळिमा! तिसरीही मुलगी झाल्याने पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलं
![Rahul Gandhi on Somnath Suryawanshi : ... म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/23/379cdcf08f5cacb9fdc60c114764f8d9173496091356590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rahul Gandhi on Somnath Suryawanshi : ... म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप
![Rahul Gandhi Meet Vijay Wakode Family : राहुल गांधींकडून विजय वाकोडेंना श्रद्धांजली अर्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/23/bd85e1daeaf20fb3d95adb04ae9f2668173495456505890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rahul Gandhi Meet Vijay Wakode Family : राहुल गांधींकडून विजय वाकोडेंना श्रद्धांजली अर्पण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement