एक्स्प्लोर

Zero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी काल अटक केली आणि कोर्टानं आज त्याला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली.   केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोेग यांना मारणेच्या गुंडांनी १९ फेब्रुवारी रोजी मारहाण केल्याचा आरोप आहे. जोग यांनी घडलेला प्रकार मोहोळ यांना सांगितला आणि त्यामुळंच तपासाची चक्र वेगानं फिरली आणि गजा मारणेला अटकही झाली.  या घटनेच्या निमित्तानं गजा मारणे आणि त्याच्या राजकीय लागेबांध्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वीच आपण सर्वपक्षीय नेत्यांना गजा मारणेची भेट घेताना पाहिलं होतं. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आणि अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार.. या सर्वांनी मारणेची भेट घेतली.   पुण्याच्या कोथरुड परिसरात गजा मारणेची दहशत आहे आणि त्या मतदारसंघातील निवडणुकीसाठी राजकीय नेते त्याची मदत घेतात, हे ओपन सिक्रेट आहे. कदाचित म्हणूनच, याआधी तीनवेळा मोक्का लागूनही मारणे बाहेर आला. गेल्या खेपेला तर त्यानं तळोजा जेलमधून सुटल्यावर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून स्वतःची मिरवणूक काढली होती.   त्यामुळं प्रश्न पडतो की, आपल्या ओळखीचे नेते आपलं हे कृत्य सांभाळून घेतील याची खात्री असल्याशिवाय मारणेनं ही मिरवणूक काढली का? ज्याच्यावर २५हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, तो ५० गाड्यांचा ताफा मिरवत मिरवणूक काढतो आणि सारी यंत्रणा ती मिरवणूक आणि एकमेकांची तोंडं बघत बसते.   मंडळी, गजा मारणेसारखे हे गुंड सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. तलवारी नाचवतानाचे, मिरवणूक काढल्याचे व्हिडिओ ते पोस्ट करत राहतात. त्यामुळं कोवळ्या वयातली मुलं त्यांच्या प्रभावाखाली येतात. अलीकडे पुण्यातले अनेक गंभीर गुन्हे हे अतिशय कमी वयाच्या मुलांनी मारणेसारख्यांच्या नजरेत येण्यासाठी केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झालीय.   आणि म्हणूनच या घटनेविषयी आज चर्चा करणं महत्त्वाचं आहे. चर्चेला सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी आजचा प्रश्न पाहूयात, त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम

मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले

खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल

Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget