एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray : मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मालेगांवात मराठीसोबत उर्दूतही Hording
शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगांवमध्ये सभा होत आहे, मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मालेगांवमध्ये मराठी बरोबरच उर्दू भाषेत ही होर्डिंग्ज लावण्यात आले असल्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे शिवगर्जना ,माळ3गावची शिवसेना शिवसेनेचे मालेगांव या आशयाचे होर्डिंग लावण्यात आले आहे उर्दू भाषेत लावलेल्या होर्डिंगचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन ही केले आहे मात्र ह्या सभे विषयी मालेगांवच्या सर्वसामान्य नागरिकांची मत जाणून घेतली।असतां आम्हला राजकारणा शी देणेघेणं नाही रोजीरोटी पाहिजे अश्या प्रतिक्रिया नागरिक देत।आहेत
महाराष्ट्र
Bhaskar Jadhav On Nana Patole : "पटोलेंपेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्त्व"
ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement