ABP Majha Marathi News Headlines 7AM | TOP Headlines 07 AM | 02 November 2024
पक्षफुटीनंतर प्रथमच पवारांचे आज दोन पाडवे, गोविंदबागेत शरद पवारांची कार्यकर्ते घेणार भेट तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत
शिवाजी पार्कातील दीपोत्सवाचा अहवाल मागवला, मनसेविरुद्ध शिवसेनेने केलेल्या आचारसंहिताभंगाच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल
बंडखोरी शमवण्यासाठी काँग्रेसची धावाधाव, वरिष्ठ नेत्यांची आज बैठक, प्रभारी चेन्नीथला आणि अशोक गेहलोत यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार
बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप वरिष्ठ नेते आज करणार चर्चा, बोरिवलीत बंड करणाऱ्या गोपाळ शेट्टींना अर्ज मागे घेण्याासाठी विनवण्या
सिल्लोडमध्ये महायुती धर्म न पाळल्यास दानवेंचा मुलगा आणि मुलीविरोधात फटाके फोडणार, अब्दुल सत्तारांचा इशारा...तर दानवेकडून सत्तारांना औरंगजेबाची उपमा...
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० पार, दिवाळीतील फटाक्यांमुळे हवेचा दर्जा खालावला,
अंधेरी पूर्व एमआयडीसीतल्या आगीवर नियंत्रण, कुलिंग सुरू, २० ते २२ गोदामं, घरं जळून खाक, १० सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी नाही,
आज दिवाळी पाडवा, विक्रम संवत २०८१ ची सुरूवात, सोनं, वाहन, घर खरेदीचा मुहूर्त गाठण्याकडे कल
पूर्व लडाखमधील संघर्ष संपुष्टात आल्यावर भारत चीन सीेमेवर गस्तीला सुरूवात, सैन्य माघारीची प्रक्रियाही पूर्ण, भारतीय लष्कराची डेमचोक भागापर्यंत गस्त