एक्स्प्लोर

Rahul Gandhi Tribute Manmohan Singh : माझा मार्गदर्शक हरपला..राहलु गांधी आणि कुटुंबीयांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली अर्पण

Rahul Gandhi Tribute Manmohan Singh : माझा मार्गदर्शक हरपला..राहलु गांधी आणि कुटुंबीयांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली अर्पण

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

Manmohan Singh Death: देशाचे माजी पंतप्रधान, दूरदृष्टी असलेला संयमी नेता आणि जागतिक पातळीवरील ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात देशाचे पंतप्रधानपद भुषविले होते. मनमोहन सिंग यांचा हा कार्यकाळ अनेक चढउतारांनी भरलेला होता. देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून भारतीय अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे महत्त्वाचे योगदान होते.  

मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान असतानाची काही वर्षे ही भारतीय अर्थव्यवस्थेचा सुवर्णकाळ होती. 2004 ते 2007 या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने प्रचंड गती पकडली होती. या काळात मनमोहन सिंग यांच्या सरकारने राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे 2007 साली भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 8 ते 9 टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. त्यामुळे भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा बहुमान मिळवला होता.  

मनमोहन सिंगांच्या काळातील VAT व्यवस्था 

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना 2005 साली भारतात व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) ही करप्रणाली सुरु केली होती.  विक्री करासाठी असलेल्या जुनाट करप्रणालीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचे लक्षात आल्यानंतर मनमोहन सिंग यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे जुनाट करप्रणालीचा अंत होऊन व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) ही करप्रणाली अंमलात आली होती. मनमोहन सिंग यांनी उद्योगांवरील बोजा कमी करण्यासाठी सर्व्हिस टॅक्सची प्रणालीही सुरु केली. याशिवाय, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अर्थात मनरेगा ही योजनादेखील मनमोहन सिंग यांच्या काळात सुरु झाली होती. या योजनेअंतर्गत 100 दिवसांचा रोजगार आणि किमान 100 रुपये दिवसाची मजुरी निश्चित करण्यात आली होती. ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेला मनरेगा योजनेचा मोठा फायदा झाला होता.

महाराष्ट्र व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report
Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget