एक्स्प्लोर
Congress : काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, गांधी कुटुंबीय उपस्थित राहणार
Belgaum Congress Session 1924 : बेळगावात 1924 मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधींनी भूषवले होते. या घटनेला 100 वर्षे होत असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Mahatma Gandhi Belgaum Congress Session 1924
1/8

काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाचे यंदा शतकमहोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
2/8

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने बेळगाव शहरातील चौका चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली असून महापुरुष आणि वेगवेगळ्या प्रसिद्ध स्थळे विद्युत रोषणाईने साकारण्यात आली आहेत.
Published at : 25 Dec 2024 09:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















