Mahapalikeche Ahilyanagar water: चार दिवसाआड पाणी, अहिल्यानगरचा पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार?
Mahapalikeche Ahilyanagar water: चार दिवसाआड पाणी, अहिल्यानगरचा पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार?
वाढत्या लोकसंख्येमुळे जी गावं महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद हद्दीत नाहीत अशा गावांच्या समस्या निवारण करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून त्यामध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. या गावांना शहरी भागामध्ये समाविष्ट करण्यासाठी आणि शहरी भागाप्रमाणे सोयी सुविधा देऊन त्यांचा शहरी चेहरा करण्यासाठी ही समिती काम करेल.
राज्यातील महानगरपालिका क्षेत्राबाहेर असलेल्या आणि नगरपालिका किंवा ग्रामपंचायत हद्दीत अंतर्भुत न झालेल्या त्रिशंकू क्षेत्राच्या समस्यांबाबत समिती गठीत करण्यात आली आहे. या गावांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी राज्यभरामध्ये 100 ग्रोथ सेंटर समिती तयार करणार येणार आहे.