ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक; आता कोल्हापूर पोलीस न्यायालयात हजर करणार https://tinyurl.com/3xhpuk4u रायगड किल्ल्यावरील कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला इतिहास https://tinyurl.com/p6297mt3
2. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; विधानसभेत बैठकीसाठी उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांनी तोंड फिरवलं, व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/2676udwn
3. एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा, जनतेमध्ये त्यांना प्रचंड आदर; देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला फटकारलं, म्हणाले, त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी मागावी https://tinyurl.com/2b5s6rvt झुकेगा नहीं साला! एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक, कुणाल कामराने फोटो ट्वीट करत पुन्हा ललकारलं!
https://tinyurl.com/5n87753p
4. झुठा हूँ मैं, पीछे है अमित शाह, सब घोटालों मे शामील हूँ, चारो तरफ है मेरे चमचे, एमपी चुराना, बस यही मेरा कसूर; कुणाल कामराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/5xuvhmww कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई; न्यायालयाकडून कुणाल सरमळकर, राहुल कनालसह हल्लेखोरांना जामीन मंजूर https://tinyurl.com/3s2djrew याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे; अंजली दमानियांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल https://tinyurl.com/544d4jry
5. महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर हल्ला करा https://tinyurl.com/58ukzpe7 देवेंद्र फडणवीसजी तुम्ही संविधानावर जास्त बोलू नका, संविधानाप्रमाणे वागता का? काँग्रेस आमदार भाई जगतापांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://tinyurl.com/4shpnmks
6. नागपूर महापालिकेकडून दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर, दुमजली अनधिकृत घर पाडलं https://tinyurl.com/mtm3r4n7 फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव, बुलडोझर कारवाईला नागपूर खंडपीठाकडून स्टे; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं https://tinyurl.com/2uk5sew3
7. कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; महापालिका आयुक्तांसमवेत बैठक संपन्न https://tinyurl.com/yx3nd7m8 अभिनेत्री ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात; किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठींकडून स्पष्ट https://tinyurl.com/3mry93sh
8. साताऱ्यातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली https://tinyurl.com/y4w4w6sw थायलंडच्या बीचवर फुल मून पार्टी, समुद्रातील खडकावर 24 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार; ते दोन नराधम साताऱ्यातील विजय घोरपडे अन् राहुल भोईटे https://tinyurl.com/4jn8cp6e
9. केंद्र सरकारनं खासदारांना दिलं मोठं गिफ्ट! पगार, पेन्शनसह डीएमध्ये केली वाढ; दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरुन 2,500 रुपये तर मूळ वेतनही 1 लाखांवरुन 1,24,000 रुपये https://tinyurl.com/47sprvmh दिल्लीतील 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला https://tinyurl.com/2vx5yc78
10. बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला मॅच खेळत असताना हृदयविकाराचा झटका; हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/aufr2mzx लाखमोलाची कौतुकाची थाप! एमएस धोनी सुद्धा झाला मुंबई इंडियन्सच्या विघ्नेश पुथूरच्या फिरकीचा चाहता, सामना संपताच जवळ येऊन पाठ थोपटली https://tinyurl.com/58f45mc
*एबीपी माझा स्पेशल*
कोण आहे कुणाल कामरा, संपत्ती किती, शिंदेंना गद्दार म्हणाला, आतापर्यंत कुणाकुणाला अंगावर घेतलं?
https://tinyurl.com/2d78ued6
डेव्हिड वॉर्नरची लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर लाँच; इव्हेंटमध्ये श्रीलीलासोबतही थिरकला
https://tinyurl.com/y3vskc8p
साताऱ्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या 3 वर्षांच्या लेकराला दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ, मुलासाठी वैद्यकीय मदतीचं आवाहन https://tinyurl.com/2b5s6rvt
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
