एक्स्प्लोर
Advertisement
CISF Promotion : आयपीएस अधिकारी नीना सिंहच्या CISF महासंचालक,54 वर्षांनी जबाबदारी महिला अधिकाऱ्याकडे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफच्या महासंचालकपदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलीय. राजस्थान केडरच्या १९८९ बॅचच्या आयपीएस अधिकारी नीना सिंह यांना ही जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे ५४ वर्षांत पहिल्यांदाच विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि देशभरातील इतर सरकारी इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी एक महिला अधिकारी पार पाडणार आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या सीआयएसएफचे नेतृत्व फक्त पुरुष अधिकारी करत होते.
महाराष्ट्र
Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...
Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!
Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझा
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement