एक्स्प्लोर

Gajanan Maharaj : गजानन महाराज यांचा 146 वा प्रगटदिन सोहळा, शेगावात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा 146 वा प्रगटदिन सोहळा शेगावात मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला 2 ते 3 लाख भाविकांनी हजेरी लावली.  23 फेब्रुवारीपासूनच या सोहळ्याला सुरुवात झाली होती. त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांच्या गर्दीने शेगाव फुलून गेले होते. देशभरातून लाखो भाविक तसेच शेकडो दिंड्या गजानन गण गण घणात बोतेचा नामघोष करत शेगावात दाखल झाल्या होत्या. दरम्यान, आज गजानन महराजांच्या पालखीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. हत्ती आणि घोडे या मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. यावेळी भक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहात होता तसेच शेगावात चैतन्याचं वातावरण होतं. 

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 मे 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ

IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 

RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण

प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान

Nashik : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे

Embed widget