एक्स्प्लोर
Advertisement
Child Trafficking : चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणात मुलांच्या पालकांचा निर्धार, आपल्यात गावात शिकवणार
चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणात 29 मुलांना जळगाव बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते... या मुलांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी त्यांचे पालक बिहारमधून महाराष्ट्रात आले आहेत.. या घटनेमुळे पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे... मुलांची सुटका झाल्यानंतर पुन्हा त्यांना महाराष्ट्रात आणि इतर कोणत्याही राज्यात पाठवणार नसल्याचा निर्धार पालकांनी केलाय.. आपल्याच गावातील मदरशात मुलांना शिक्षण देणार असल्याची माहिती पालकांनी दिलीये...
महाराष्ट्र
Ravindra Waikar Jogeshwari Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 16 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Devendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement