ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
धनंजय मुंडे यांना भेटल्याची बातमी फोडणारा नेता बीडचाच, भाजप आमदार सुरेश धस यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव माहिती.. धस लवकरच फडणवीसांना भेटून बीडच्या त्या नेत्याची तक्रार करणार
धनंजय मुंडे यांना भेटल्याची बातमी फोडणारा नेता बीडचाच, भाजप आमदार सुरेश धस यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव माहिती.. धस लवकरच फडणवीसांना भेटून बीडच्या त्या नेत्याची तक्रार करणार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची भेट..जुन्नर बाजार समितीत अजित पवार आणि संदिप क्षीरसागर यांच्यात चर्चा '
फसवणुकीसाठी ओळख लपवून आंतरधर्मीय विवाह करणं चुकीचं, लव्ह जिहाद कायद्यासाठी स्थापन केलेल्या समितीचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून समर्थन
पक्षाने संधी दिली नसल्याच्या वक्तव्यावरुन शिवसेने नेते भास्कर जाधवांची सारवासारव, मात्र पक्षाने पूर्ण क्षमतेनं काम करण्याची संधी दिली नसल्याच्या दाव्यावर अजूनही जाधव ठाम
कोकणातल्या पक्षगळतीवर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंता, शिवसेना भवनावर पाच वाजता महत्वाची बैठक तर लवकरच संजय राऊतही जाणार कोकण दौऱ्यावर