Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण
Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण
मी न बोललेल माझ्या तोंडी घातल जातंय...पक्षाने संधी दिली नाही असे म्हटलं नाही. मला संधी मिळाली नाही, पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी मला मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे पण पक्षाने मला संधी दिली नाही अस नाही हे अनेकांबाबतीत घडत माझ्या राजकीय दोषांमुळे मला संधी मिळाले नसेल. ऑन साळवी सर्वसाधारण पणे आपले सहकारी आपल्यासोबत रहावेत अशी माझी भूमिका आहे पक्ष प्रमुखांनी तस बोलव पण मी दोन ऐतिहासिक दाखले दिले होते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उदहरणाचा दाखल मी जे जात आहेत त्यांना दिला त्यामुळे आहात तिथेच रहा आपल वैभव पुन्हा मिळवू राजकारणाची आत्ताची स्थिती अशी आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज राहिली नाही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आम्ही आहोत अस जे म्हणतात त्यांना मी उत्तर दिल एखादा तलाठी कोणाच्याही जमिनीवर दुसऱ्याला वारस बनवतो तशी शिवसेना दुसऱ्याच्या नावावर करून दिली. बाळसाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच पण विधानसभा अध्यक्षांनी दुसऱ्यांनाच वारसदार नेमले आहे. मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता...माझ्याकडून काहीही चुकीच होणार नाही. विरोधी पक्षनेता पदासाठी मी नाटक केल नाही कोणालाही बर वाटव म्हणून मी बोलत नाही मी कधीही खोट बोलत नाही , खोट बोलणाऱ्यांचीच मला चीड येते आपल्या हातून काहीतरी चांगल घडाव एवडिच माझी तळमळ आहे



















