एक्स्प्लोर
Advertisement
CDS Bipin Rawat Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग ABP Majha
कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावलेत. पण ते कालच्या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वेलिंगटनच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांचे प्राण वाचले असले तरी त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना केली जातेय. विशेष म्हणजे वरुण सिंह यांना शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलं. तर त्यांची गगनयान मोहिमेसाठीही निवड झाली होती. वरुण सिंह हे मूळचे देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूरमधील कनौहली गावचे रहिवासी आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Guhagar Vidhansabha Election : श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदमांना गुहागरमधून उमेदवारी ?
Padmakar Valvi Nandurbar : अक्कलकुवा - शहाद्यातून पद्माकर वळवी निवडणूक लढवण्याचे संकेत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion