एक्स्प्लोर
Advertisement
Baramati Sweet Chilly Special Report: बारामतीत गोड मिरचीचं उत्पादन ABP Majha
होमिओपॅथीच्या औषधांचा वापर हा मानवाच्या उपचारासाठी केला जातो. पंरतु जर कुणी आपल्याला अस सांगितले की होमिओपॅथी औषधांचा वापर हा शेतीसाठी केला जातोय तर आपल्याला विश्वास बसेल का? बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात स्कॉच बोनेट या मिरचीच्या वानाची लागवड करण्यात आली आहे. आणि ही संपूर्ण मिर्चीवर होमिओपॅथीची औषध वापरून वाढवण्यात आली आहे.हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे. मिरची म्हटलं की आपल्याला आठवतो तो तिचा तिखटपणा. परंतु ही मिरची खायला गोड लागते. आणि त्याच मिरचीवर फवारणीसाठी आणि तिच्या वाढीसाठी संपुर्ण होमिओपॅथीची औषध फवारणी केली आहे.. विशेष म्हणजे या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत 3 पट कमी आहे..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 6:30 AM : 16 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement