एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Web Exclusive | नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे : मोहित कंबोज
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आपल्या नातेवाईकांवर आरोप केल्यानंतर आता मोहित कंबोज आक्रमक झाले आहेत. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. ऋषभ सचदेव हा माझा मेव्हणा आहे. ज्यावेळी एनसीबीने क्रुजवर कारवाई केली त्यावेळी तो बोटीवर होता. मात्र अभिनेते शाहरुख खाना यांना मुलगा आर्यन खान यांचा आणि वृषभ सचदेव याचा काहीही संबंध नाही, असं मोहित कंबोज यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement