ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 August 2024
पुणे आयसिस मॉड्यूलसंबंधी वाँटेड दहशतवादी रिझवान अलीची पुणे एटीएस चौकशी करणार, रिझवानला काही दिवसांपूर्वी दिल्ली स्पेशल सेलकडून अटक
काँग्रेसचे दोन आमदार एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा... हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर...
मनसे नेते बाळा नांदगावकर अजित पवारांच्या भेटीला, मनसे-मिटकरी राड्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
अजित पवार गटाच्या फायलींचा प्रवास मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्याची चर्चा, १८ ते २० महत्त्वाच्या फाईल्स खोळंबल्याची माहिती
माधव भंडारी, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळेंसारख्या नेत्यांना पुन्हा सक्रिय करा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाचे भाजपला निर्देश
मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम, २९ ऑगस्टपर्यंत आरक्षण देण्याची मागणी, फडणवीस एकटे पडल्याची टीका
विधानसभा निवडणुकीला जरांगे एकाही जागेवर उमेदवार देणार नाहीत, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा दावा, शरद पवारांचा जरांगेंना पडद्याआडून पाठिंबा असल्याचा आरोप
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)