ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7 PM टॉप हेडलाईन्स 26 November 2024
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती, शिंदेंची समजूत काढण्याचे भाजपचे प्रयत्न,
मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन द्या, शिंदेंच्या शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विनंती, काल दोन्ही पक्षांच्या नेत्यांची खलबतं
एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच महायुतीला बहुमत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य, तर 'एकनाथ है तो सेफ है' मनीषा कायंदेंची पोस्ट चर्चेत
फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची रीघ....तटकरे फडणवीसांच्या भेटीला तर ,किशोर जोरगेवार, किरण सामंत, संजय राठोडांसह राणा जगजितसिंह पाटील सागर बंगल्यावर
काँग्रेस मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी भारत जोडो सारखं महाअभियान उभारणार, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती..ईव्हीएम नकोचा नारा देणार..
ठाकरे आणि पवार गट ईव्हीएमसंबंधीच्या तक्रारींवर गंभीर, पवार गट वकिलांची टीम स्थापन करुन कायदेशीर लढा देणार, तर ठाकरे गट निवडणूक आयोगाकडं तक्रारी देणार...