एक्स्प्लोर

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: धनश्री वर्मा गोल्डडिगर...रोहित शर्माच्या पत्नीने ती पोस्ट Like केली; चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: युझवेंद्र चहल ज्यावेळी वांद्रेतील कुटुंब न्यायालयात आला होता, त्यावेळी त्याच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. नुकताच युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce) यांचा घटस्फोट झाला. 20 मार्च 2025 रोजी मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट मंजूर केला. दरम्यान, युझवेंद्र चहल ज्यावेळी वांद्रेतील कुटुंब न्यायालयात आला होता, त्यावेळी त्याच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 

धनश्री आणि युझवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. धनश्रीला चहलने 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केल्याचं बोललं जात आहे. धनश्री वर्माने युजवेंद्र चहलकडून ४.७५ कोटी रुपयांची पोटगी घेतल्याबद्दल संबंधित एक पोस्ट हायलाइट केली आहे, ज्यामध्ये तिला गोल्ड डिगर म्हटलं आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, एक क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये युट्यूबर शुभंकर मिश्रा यांनी धनश्री वर्मावर टीका केली आणि म्हटलं की लोक तिला गोल्डडिगर म्हणतायत ते खरं आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने देखील ही पोस्ट लाईक केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: धनश्री वर्मा गोल्डडिगर...रोहित शर्माच्या पत्नीने ती पोस्ट Like केली; चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?

युझवेंद्र चहलने धनश्रीला 4.75 कोटी रुपये देण्याचं केलं मान्य-

धनश्री आणि युझवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धनश्रीला चहलने 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. फेब्रुवारी 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यावेळी दोघांनी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली. युझवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी 2.37 कोटी रुपये घटस्फोटाच्या निर्णयाआधीच आधीच दिले होते.

युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचा घटस्फोट का झाला?

धनश्री आणि युझवेंद्र यांच्या विभक्त होण्यामागील खरे कारण ज्येष्ठ पत्रकार विकी लालवाणी यांनी सांगितले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. धनश्री आणि युझवेंद्र वेगळे होण्याचे कारण म्हणजे धनश्रीची मुंबईत राहण्याची इच्छा होती. धनश्रीने युझवेंद्रला हरियाणामधील त्याचे घर सोडण्यास सांगितले होते. मात्र युझवेंद्र यासाठी तयार नव्हता. त्यामुळे हरियाणा आणि मुंबई युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटामागील कारण आहे, असं विकी लालवाणी यांनी पोस्टद्वारे सांगितले. दरम्यान, 22 डिसेंबर 2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते.

संबंधित बातमी:

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: ना अफेअर, ना भांडण...; 'या' क्षुल्लक कारणामुळे युझवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट झाला, नेमकं काय घडलं?

IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget