ABP Majha Headlines : 5 PM : 18 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 5 PM : 18 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बारामतीसाठी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी केला अर्ज दाखल, मविआ आणि महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शन
सोलापूरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून धंगेकर तर शिरूरमधून अमोल कोल्हेंचा उमेदवारीचा अर्ज दाखल, तर लातूरमध्ये महायुतीकडून सुधाकर शृंगारेंनी भरला उमेवारी अर्ज
नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर, उद्या शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार
नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत प्रचार करणार, पत्रकार परिषदेत उदय सामंतांचं वक्तव्य, किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील, सामंतांना विश्वास
अहदाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत अमित शाहांचा उमेदवारी अर्ज दाखल, नरेंद्र मोदी 400 पार करून पुन्हा पंतप्रधान होणार 'एबीपी'शी बोलताना शाहांनी व्यक्त केला विश्वास.
भाजपाने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय, शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप