एक्स्प्लोर
Advertisement
Anandache Paan : जागतिक पुस्तकदिन विशेष आनंदाचे पान : World Book Day
Anandache Paan : जागतिक पुस्तकदिन विशेष आनंदाचे पान : World Book Day
आनंदाचे मधून आपण केवळ आणि केवळ पुस्तकांविषयीच तर गप्पा मारत असतो. तेव्हा आज जागतिक पुस्तकदिनी आम्ही विचार केला की आज अशा तीन पुस्तकांविषयी बोलुया जी पुस्तकांविषयीची आहेत. पुस्तकांबद्दल रंजक पद्धतीनं काहीतरी सांगणारी अशी पुस्तकं त्यावर आजच्या आपल्या गप्पा आहेत. त्यासाठी तीन पुस्तकं आम्ही निवडलीत. लेखक निखीलेख चित्रे यांचं आडवाटेरटी पुस्तकं. लेखक गणेश मतकरी यांचं शेल्फी आणि लेखक जयप्रकाश सावंत यांचं पुस्तकनाद. तर गप्पा मारुयात पुस्तकांची गोष्ट सागणाऱ्या पुस्तकांबद्दल.
सगळे कार्यक्रम
आनंदाचे पान
Anandache Pan | 'काळ्यामाळ्या भिंगोळ्या' लेखक कृष्णात खोत यांची नवीन कांदबरी
Anandache Paan : साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले लेखक सासणे आणि सौदासर यांच्याशी खास गप्पा
Anandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पा
Anandache Paan : शिवप्रेमींनासाठी खजिना, राज्यभिषेक सोहळ्याची समग्र माहिती ग्रंथरुपात ABP Majha
Anandache Paan : रामायणात हरवलेली उर्मिला पुस्तकरुपात! लेखिका Dr. Smita Datar यांच्यासह खास गप्पा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement