एक्स्प्लोर
Cristiano Ronaldo Life: सौदीमध्ये रोनाल्डो राहतोय 'या' आलिशान घरात; भव्यता पाहून नक्कीच डोळे विस्फारतील
Cristiano Ronaldo Life: फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) नुकताच सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल-नसर फुटबॉल क्लबमध्ये सामील झाला आहे.

Cristiano Ronaldo Life
1/9

Cristiano Ronaldo Life: फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) नुकताच सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल-नसर फुटबॉल क्लबमध्ये सामील झाला आहे. दरवर्षी त्यांना 200 मिलियन युरो म्हणजेच, सुमारे 1700 कोटी रुपये मिळतील.
2/9

प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक. ख्रिस्तियानो रोनाल्डो किंगडम स्वीटमधील फोर सीझन्स हॉटेलमध्ये थांबला आहे.
3/9

ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, त्या हॉटेलमध्ये 17 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीचं भाडं 2.5 कोटी रुपये आहे.
4/9

ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियामध्ये राहण्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत याच ठिकाणी राहणार आहे. गल्फ न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, रोनाल्डोच्या घरातून संपूर्ण रियाध शहराचं अप्रतिम दृश्य दिसतं.
5/9

या आलिशान हॉटेलमध्ये रोनाल्डोसाठी अनेक सुविधा आहेत. हॉटेल रोनाल्डोला चायनीज, जपानी अशा अनेक देशांतील व्यंजनांची मेजवाणी देतंय.
6/9

किंगडम टॉवर मध्य पूर्वेतील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे आणि अतिशय आलिशान आहे.
7/9

रोनाल्डो सध्या जिथे राहतोय ती खोली हॉटेलच्या 48 व्या आणि 50 व्या मजल्यावर आहे. ज्यामध्ये एक लिव्हिंग रूम, एक खाजगी कार्यालय, एक जेवणाची खोली आणि एक मीडिया रूम आहे.
8/9

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं सौदी क्लब अल-नासरसोबत 3 वर्षांचा करार केला आहे. या करारातंर्गत रोनाल्डोला दरवर्षी 200 दशलक्ष युरो म्हणजेच, सुमारे 1700 कोटी रुपये मिळतील.
9/9

पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो नुकताच सौदी अरेबियाच्या अल-नसर फुटबॉल क्लबमध्ये सामील झाला आहे.
Published at : 12 Jan 2023 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
व्यापार-उद्योग
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion